अर्थ : एखाद्या वस्तू किंवा जागेच्या सभोवती फिरण्याची क्रिया.
उदाहरणे :
आई रोज शिवमंदिराची परिक्रमा करते.
समानार्थी : परिक्रमा, परिभ्रमण, प्रदक्षिणा, फेरा
परिक्रमण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parikraman samanarthi shabd in Marathi.